Ad will apear here
Next
Valentine's Day : ‘ही’ हस्ताक्षरातील प्रेमकविता नक्की वाचा!
आज व्हॅलेंटाइन्स डे... मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहातील ही प्रेमकविता नक्की वाचा...



(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहातील काही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZTVCJ
Similar Posts
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’ डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’
असंच होतं ना तुलाही - मिलिंद जोशी (अभिवाचन व्हिडिओ) संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह डिसेंबर २०१९मध्ये मुंबईत प्रकाशित झाला आणि अवघ्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत
Happy Valentine’s Day!! असंच होतं ना तुलाही...! व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने मीनल खेडकर यांनी ‘असंच होतं ना तुलाही’ या मिलिंद जोशी यांच्या कवितासंग्रहाबद्दल व्यक्त केलेले मनोगत...
एका वेड्या व्योमचराची गोष्ट! केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. त्या थरारक प्रवासाचे वर्णन करणारे ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे सोमण यांचे पुस्तक अलीकडेच बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language